My first Blog
माझा पहिला ब्लॉग.
मला खूप दिवसांपासून ब्लॉग लिहायचा होता, पण काय लिहावे आणि खाते कसे तयार करावे हे कळत नव्हते. शेवटी कळलं की कशी सुरुवात करायची खाते कसे उघडायचे याविषयी माहिती मिळाली आणि ब्लॉग लिहायला सुरुवात झाली.
ब्लॉग लिहण्याची सुरुवात मी कविता पासून करत आहे कारण मला कविता वाचायला, आयकला, लिहायला आवडतात.
कवितांची सुरुवात करत असताना मी तुम्हाला काही सांगू इच्छितो की आजकाल च्या युगात आपल्या घरातले एकलकोंडी झाले आहेत घरी असून सुद्धा कोणी कोणासोबत बोलत नाही असे वाटते की घरातले सगळे दूर निघून गेले की काय म्हणून ही कविता पोस्ट करतोय..
घरातले ओळखीचे किती दूर-दूर गेले!
कुठेतरी भेटलेले जिव जिव्हाळ्याचे झाले
कुठेतरी भेटलेले जिव जिव्हाळ्याचे झाले.
कुठेतरी भेटलेले जिव जिव्हाळ्याचे झाले..
घरातले ओळखीचे किती दूर-दूर गेले
घरातले ओळखीचे किती दूर- दूर गेले
आधाराची धार गेली दोन्ही काठ सुने सुने
आधाराची धार गेली दोन्ही काठ सुने सुने..
आटलेली नदी धुने जिर्ण फाटलेले धुणे -
आटलेली नदी धूते जिर्ण फाटलेले धूणे
नवे किती काय माघु ... हो......
नवे किती काय माघु
घरातले ओळखीचे किती दूर-दूर गेले -दुख जुने साचलेले घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले
तुझा हालणारा हात असा कसा स्तब्द झाला.
तुझा हालणारा हात असा कला स्तभद झाला.
'देह सांगाडा उरला. श्वास श्वासानेच नेला-
देह सांगाडा उरला श्वास श्वासानेच नेला
मेलो मेलो म्हणतांना नवे जगणे उरले.
घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले.
तुला कसे सांगू माझे खुळया जगण्याचे बळ..
आत-आत लपवले किती अपमानी छळ
दुःख गणगोत जनु माझे वेदनेचे कुळ
आस पास ओल तरी का थीमगी झाली जाळ..
आस पास ओलं तरी का थीमगी झाली जाळ.
अंगणात चिमणीने आसु आसू टिपलेले..
घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले.
घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले.
घरातले ओळखीचे किती दूर-दूर गेले.
Comments
पण पूर्णपणे उत्तरही माहित नाही ..