My first Blog

 माझा पहिला ब्लॉग.

मला खूप दिवसांपासून ब्लॉग लिहायचा होता, पण काय लिहावे आणि खाते कसे तयार करावे हे कळत नव्हते. शेवटी कळलं की कशी सुरुवात करायची खाते कसे उघडायचे याविषयी माहिती मिळाली आणि ब्लॉग लिहायला सुरुवात झाली.

ब्लॉग लिहण्याची सुरुवात मी कविता पासून करत आहे कारण मला कविता वाचायला, आयकला, लिहायला आवडतात.

कवितांची सुरुवात करत असताना मी तुम्हाला काही सांगू इच्छितो की आजकाल च्या युगात आपल्या घरातले एकलकोंडी झाले आहेत घरी असून सुद्धा कोणी कोणासोबत बोलत नाही असे वाटते की घरातले सगळे दूर निघून गेले की काय म्हणून ही कविता पोस्ट करतोय..

            घरातले ओळखीचे किती दूर-दूर गेले!

कुठेतरी भेटलेले जिव जिव्हाळ्याचे झाले

कुठेतरी भेटलेले जिव जिव्हाळ्याचे झाले.

कुठेतरी भेटलेले जिव जिव्हाळ्याचे झाले..

घरातले ओळखीचे किती दूर-दूर गेले

घरातले ओळखीचे किती दूर- दूर गेले

आधाराची धार गेली दोन्ही काठ सुने सुने

आधाराची धार गेली दोन्ही काठ सुने सुने..

आटलेली नदी धुने जिर्ण फाटलेले धुणे -

आटलेली नदी धूते जिर्ण फाटलेले धूणे

नवे किती काय माघु ... हो......

नवे किती काय माघु

 घरातले ओळखीचे किती दूर-दूर गेले -दुख जुने साचलेले घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले

तुझा हालणारा हात असा कसा स्तब्द झाला. 

तुझा हालणारा हात असा कला स्तभद झाला. 

'देह सांगाडा उरला. श्वास श्वासानेच नेला- 

देह सांगाडा उरला श्वास श्वासानेच नेला

मेलो मेलो म्हणतांना नवे जगणे उरले. 

घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले.

 तुला कसे सांगू माझे खुळया जगण्याचे बळ.. 

आत-आत लपवले किती अपमानी छळ

 दुःख गणगोत जनु माझे वेदनेचे कुळ 

आस पास ओल तरी का थीमगी झाली जाळ.. 

आस पास ओलं तरी का थीमगी झाली जाळ. 

अंगणात चिमणीने आसु आसू टिपलेले.. 

घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले.

 घरात‌ले ओळखीचे किती दूर दूर गेले. 

घरातले ओळखीचे किती दूर-दूर गेले.

Comments

असं म्हणतात एक कवी त्याच्या कवितेत अस्मानातील दुख आणी स्वर्गा एव्हडं सुख लेखन करून अनुभव शकतील पण त्याच्या मायण्यात त्या ओळीतील निघणाऱ्या अर्थपल्याड लपलेलं कारन दाखवून देतील . कवितेत सांगितलेल्या गोष्टी खरोखर मन भरवणाऱ्या आहेतच यात शंका नाही पण या मागील कारण काय ....??
या मागील कारण असे की आताच्या काळात घरातले व्यक्ती आपल्या घरातल्यांसाठी वेळ काढत नाही बोलत नाही त्यामुळे कवितेत भावना व्यक्त केल्यात कि घरातले ओळखीचे किती दूर दूर गेले..
कदाचित हे कारणही संतुष्ट करणार किंवा हव तस वाटत नाही ..माझ्या मते ,
पण पूर्णपणे उत्तरही माहित नाही ..
Sharad Wakode said…
हो हे अपूर्ण उत्तर असेल तरी ह्या अपूर्ण उत्तरात जे स्पष्ट करायचं होत ते झालंय फक्त समजुन घ्यायला हवे की नेमके काय व्यक्त करायचे आहे ते..